- Established in 15 June 1850
- Over 100 Manuscripts
- Rarest Precious Books Collection
- Over 1,03,000 Books Collection
- Rare Marathi Plays
- संगणकीय देवेघेव प्रणाली.
- सकाळी ९ ते ७:३० पर्यंत ग्रंथ देवघेव.
- ग्रंथ शोधासाठी टच स्क्रीनची सुविधा.
- सन् १९०० सालापूर्वी प्रकाशित मराठी नाटकांचे जतन.
वैशिष्ट्ये
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श ग्रंथालय पुरस्काराने सन्मानित जिल्हा ‘अ’ वर्ग सार्वजनिक वाचनालय.
- सकाळी ९ ते ७:३० पर्यंत ग्रंथ देवघेव.
- संगणकीय देवेघेव प्रणाली.
- ग्रंथ शोधासाठी टच स्क्रीनची सुविधा.
- राजा राममोहम रॉय फौंडेशनच्या योजनेतून झेरॉक्स सुविधा.
- वेबसाईटवर दहा हजारहून अधिक दुर्मिळ व संदर्भ ग्रंथांची सूची देण्याचे काम सुरू.
- ग्रंथालयाचे सन १८६७ पासूनचे मराठी / इंग्रजी व मोडीतील अहवाल व दस्तऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण.
- संस्थेच्या संग्रहातील शंभराहून अधिक हस्तलिखितांचे स्कॅनिंग काम सुरू आहे.
- संस्थेच्या संग्रहातील आद्यमुद्रित ग्रंथांचे वर्गीकरण व स्कॅनिंग करण्याचे काम नियोजित.
- सन् १९०० सालापूर्वी प्रकाशित शंभराहून अधिक मराठी नाटकांचे जतन.
- सन् १९७२ पासून संस्थेमध्ये झालेल्या व्याख्यानांच्या व गेल्या तीस वर्षातील खांडेकर व्याख्यानमालेतील व्याख्यानांच्या ध्वनीफिती.
Old Library Photo
Study Room