आमची ओळख

ज्ञानाची उपासना हा समाजाच्या संस्कृतीचा मानदंड असतो. ज्ञानाला स्थल कालाच्या मर्यादा नसतात, तसेच त्याच्या उपासनेलादेखील जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यांची संकुचित बंधने अडवू शकत नाहीत. हेच ब्रीद मनाशी ठेवून गेली १६० वर्षे करवीर नगर वाचन मंदिर वाटचाल करीत आहे.

सौ. अपर्णा फडके यांचे “हिंदुस्थानातील पहिल्या महिला डॉक्टर – डॉ. आनंदीबाई जोशी या विषयावर कथाकथन ऐकताना श्रोते.