ज्ञानाची उपासना हा समाजाच्या संस्कृतीचा मानदंड असतो. ज्ञानाला स्थल कालाच्या मर्यादा नसतात, तसेच त्याच्या उपासनेलादेखील जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यांची संकुचित बंधने अडवू शकत नाहीत. हेच ब्रीद मनाशी ठेवून गेली १६० वर्षे करवीर नगर वाचन मंदिर वाटचाल करीत आहे.
दि. ०४ जानेवारी २०२५ रोजी “ग्रंथालय भेट” उपक्रम राबविण्यात आला यावेळी इंदिरा गांधी विद्यानिकेतन शाळेने ग्रंथालयास भेट दिली व ग्रंथालयीन कामकाज पध्दत समजून घेतली.
दि. ०४ जानेवारी २०२५ रोजी “ग्रंथालय भेट” उपक्रम राबविण्यात आला यावेळी इंदिरा गांधी विद्यानिकेतन शाळेने ग्रंथालयास भेट दिली व ग्रंथालयीन कामकाज पध्दत समजून घेतली.