आमची ओळख

ज्ञानाची उपासना हा समाजाच्या संस्कृतीचा मानदंड असतो. ज्ञानाला स्थल कालाच्या मर्यादा नसतात, तसेच त्याच्या उपासनेलादेखील जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यांची संकुचित बंधने अडवू शकत नाहीत. हेच ब्रीद मनाशी ठेवून गेली १६० वर्षे करवीर नगर वाचन मंदिर वाटचाल करीत आहे.

पद्मभूषण कै. वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमाला (वर्ष ४५ वे) करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर सप्रेम नमस्कार, १७५ वर्षांची ज्ञानदानाची परंपरा असलेल्या करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर द्वारा आयोजित ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्काराचे प्रथम मानकरी पद्मभूषण कै. वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर स्मृती व्याख्यानमालेचे निमंत्रण देताना आनंद होत आहे. रविवार, दि. १८ जानेवारी ते मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ या काळात ही व्याख्यानमाला संपन्न होत आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण !! * आपले स्नेहांकित डॉ. नंदकुमार जोशी अध्यक्ष मंगेश राव सहकार्यवाह प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे कार्याध्यक्ष अभिजीत भोसले संचालक व व्याख्यानमाला समिती प्रमुख अॅड. केदार मुनिश्वर संचालक सदानंद मराठे दीपक गाडवे उपाध्यक्ष हिशेब तपासनीस उदय सांगवडेकर उपकार्याध्यक्ष डॉ. आशुतोष देशपांडे कार्यवाह अनिल वेल्हाळ संचालक अश्विनी वळिवडेकर संचालक प्रा. डॉ. रमेश जाधव संचालक नंदकुमार दिवटे मनीषा वाडीकर संचालक संचालक डॉ. संजीवनी तोफखाने संचालक चंद्रशेखर फडणीस आजीव सभासद महेश्वरी गोखले श्याम कारंजकर स्त्री सभासद साहित्यिक सभासद ग्रंथपाल व कर्मचारी वर्ग